अभियंता पटेल यांचा सत्कार

0
1273
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – येडशी येथील अभियंता पटेल यांचा सत्कार
येडशी- राष्ट्रीय अभियंता दिनानिमित शनिवारी ( दि. १५ ) येडशी येथील अभियंता खुर्शिद पटेल यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार हजरत जमादार बाबा वेल्फेअर सोसायटी यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रफीक पटेल, उपाध्यक्ष सल्लाउद्दीन शेख, सचिव हैदर पटेल, मौलाना अमजद पटेल, समीर कोतवाल, मजहर पटेल, अमीर शेख, प्रा.अर्जुन सुतार आदी जण उपस्थित होते.