अवैध गौवंश मास विक्री करणाऱ्या अटक,शिरजगाव कसबा पोलिसांची कारवाई

0
921
Google search engine
Google search engine

अवैध गौवंश मास विक्री करणाऱ्या अटक,शिरजगाव कसबा पोलिसांची कारवाई,
एक आरोपी ला अटक
चांदुर बाजार:-क्राईम रिपोर्टर
चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन येथील ठाणेदार मुकुंद कवाडे याना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी स्थानिक शिरजगाव कसबा येथील रहिवा शी आरोपी इम्रान खान जमशेद खान वय 30 वर्षे रा.शिरजगाव याचे घरझडाती घेतली असता त्याच्या कडून सदर 90 कीं.अवैध्य जनावराचे गौ वंश मांस मिळून आले.तसेच याची माहिती ड्रा.महल्ले पशु वैद्यकीय अधिकारी याना देण्यात आली.तसेच त्याच्या कडून मोबाइल,फ्रीज पोलिसांनी जप्त केला.आणि आरोपी ला तात्काळ अटक करणयात आले.
सदर कार्यवाही ठाणेदार मुकुंद कवाडे आणि शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.