साईनगर प्रभागातील खड्डे बुजविण्यासाठी वारंवार निवेदन देवून व चर्चा करूनही काहीच काम न झाल्याने – मजीप्रा कार्यालयात तोडफोड

0
730
Google search engine
Google search engine

अमरावती :-

आज माजी शिवसेना शहर प्रमुख व लोकहित संघटनेचे संस्थापक श्री प्रशांत जाधव यांनी जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून न्यु स्वस्तिक नगर मधील मजीप्रा कार्यालयात तोडफोड केली….संपूर्ण शहरात मजीप्राच्या वतीने पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

साईनगर प्रभागातील खड्डे बुजविण्यासाठी वारंवार निवेदन देवून व चर्चा करूनही काहीच काम न झाल्याने आज ही तोडफोड करण्यात आली.