स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अमरावती ग्रामीण ची जुगार रेड 9 आरोपी याना अटक.तर मुद्देमाल जप्त

0
1104
Google search engine
Google search engine

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अमरावती ग्रामीण ची जुगार रेड

  1. 9 आरोपी याना अटक.तर मुद्देमाल जप्त

आरोपी नामे :-
*1) राहुल रामेश्वर इंगळे वय 20 वर्ष रा. आनंद नगर दर्यापूर*
*2) मनोज रामचंद्र नावडकर वय 36 रा.जुने पोस्ट ऑफिस जवळ दर्यापूर*
*3) विजय सुरेश चौधरी वय 35 वर्ष रा. जुने तहसील जवळ दर्यापूर*
*4) कुलदीप अरविंद चौधरी वय 30 वर्ष रा.भवानी वेश दर्यापूर*
*5) विशाल मोहन गणेशपुरे रा.राममंदिर जवळ दर्यापूर (विधी संघरषीत बालक)*
*6) गणेश हरिभाऊ वाघ वय 30 वर्ष रा. इंदिरा नगर दर्यापूर*
*7) मो. रफी मो. शफी वय 34 वर्ष रा. जिन्नतपुरा दर्यापूर*
*8) अब्दुल शहजाद अब्दुल खालीक वय 27 रा. जिन्नतपुरा दर्यापूर*
*9) बबन संगआप्पा सरगर वय 40 वर्ष रा. पेठईतबारपूर*

दि. 17/9/2018 रोजी *दर्यापूर* हद्दीत प्रो.जुगार,रेड करणे कामी पेट्रोलिंग करीत असता,गुप्तमाहीतीदाराकडून खबर मिळाली की, वरील नमूद आरोपी 52 गंजी पत्त्यांचा एक्का बादशाह चा जुगार खेळ खेळवीत आहे. अशा खबरेवरून रेड केली असता *त्यांचे ताब्यातून नगदी 15,610/- रु. 10 मोबाईल 29,000/- रु. व जुगार साहित्य असा एकूण 45810/- रु. चा मुद्देमाल मिळून आला.*
आरोपीसह पुढील कार्यवाही करीता पो स्टे *दर्यापूर* च्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही *पोलीस अधीक्षक दिलीप झळके सा अपर पोलीस अधीक्षक एम.एम.मकामदार पो.नि.सदानंद मानकर,स.पो.नि.किरण वानखडे स्था.गु.शा.यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.का.वासुदेव नागलकर, जगदीश ठाकरे दिनेश कनोजिया अमोल केंद्रे चालक राजेश काळे यांनी केली.