अहेरी तालुक्यातील कमलापूर या गावात मुख्य चौकत नक्षल्यांनी काल रात्री बॅनर व नक्षल पत्रके टाकल्याची विश्वासनीय माहिती मिळाली असून यामुळे कमलापूर गावात परत एकदा दहशतीचे वातावरण पसरलेलं आहे.
नक्षल्यांनी टाकलेल्या पत्रक हे हिंदी भाषेत असून ..21 डिसेंबर 2004 में माओवादी पार्टी का स्थापना दिवस को 14 वी वर्षघाट के रूप में गाव गाव में मनाये, पार्टी जनसेवा और जनता कि जनवादी राजसत्ता को मजबूत व विस्तार करणे जनयुद्ध को तेज करो, लूट शोषण और जुल्म से जनता कि मुक्ती करने व नवसमाज स्थापन कि लक्ष्य पुरा करने लढते हुये शाहीदोंको याद करें, भाजपा और संघ सरकार चलाया जा रहा जनता पर युद्ध मिशन 2017 -2022 समाधान योजना को हराने जनसंघर्ष और तेज करो ..भाकपा माओवादी अहेरी एरिया कमिटी म्हणून पत्रकात उल्लेख आहे.