सुरेश पाटलांनी एस पी शुगरचा बाँयलर पेटवला ; शेतकरी कर्मचार्यांनी केला जल्लोष

0
881
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हातील जिवंत असलेल्या पाच सहा कारखान्यापैकी या वर्षी गाळप हंगामात पहील्यांदा साखर कारखाना चालु होण्याचा मान सुरेश पाटील यांच्या एस पी शुगरने मिळवला असुन लवकर सुरु होणाऱ्या या कारखान्यामुळे परीसरातील शेतकऱ्यांना खुप मोठा अधार मिळाला आहे सुरेश पाटील यांचा कारखानदारीती दांडगा अनुभव वत्यांची परीसरात असलेल्या व्यवहारीकता व विशवाह्रर्ता पाहता एस पी शुगर निश्चतच या हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य न्याय देईल असे आश्वासन एस पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटिल यांनी यावेळी दिले कसबे तडवळे येथिल एस पी शुगर अँण्ड अँग्रो प्रा लि या कारखानाचा बाँलर अग्निप्रदीपन कार्यक्रम चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला यावेळी पुढील आठवड्यात गळीत हंगामाला सुरुवात करण्यात येईल आशी माहीती श्री पाटील यांनी देऊन कर्मचाऱ्यांना एक महीन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणुन त्यांनी जाहीर केला
जिल्हामध्ये सर्वात अगोदर कारखाना चालु करण्याचा मानस एस पी शुगरचा असुन त्यादृष्टीने बुधवारी कारखान्याच्या द्वितीय गाळप हंगामासाठी बाँलर आग्निप्रदीपन कार्यक्रम पार पडला यावेळी चेअरमन सुरेश पाटील याःच्या हस्ते बाँलरची विधिवतपुजा करुन बाँलरमध्ये अग्नि देऊन बाँलर पेटवण्यात आले यानंतर झालेल्या कार्यक्रमात श्री पाटील यांनी कारखाना हा गाळपासाठी सुसज्ज असुन गाळप करण्यासाठी आवश्यक सर्व कामे पुर्ण झाली असुन पुढील आठवड्यात गव्हाणीत मोळी टाकुन प्रत्यक्षात गाळपाला सुरावात करण्यात येईल असे सांगितले त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना त्यांनी एक महीन्याचा पगार व दहा किलो मोफत साखर दिवाळी बोनस म्हणुन देण्याचे जाहीर केले व दिवाळी निमित्ताने कारखान्याच्या सर्व शेतकरी सभासदाना दहा किलो साखर देण्याचे देखिल त्यांनी जाहीर केले पहील्या गळीत हंगाच्या सांगता समारंभात कारखान्याच्या वतीने कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगार वाढ देण्यात आली होती व आता लगेच दिवाळी बोनस म्हणुन एक पगार देण्यात येणार आसल्याचे जाहीर केल्याने कर्मचारीमध्ये आनंद व्यक्त केल जात आहे या कार्यक्रमास येथिल सरपंच किरण आवटे राजाभाऊ लोंढे, दिलिप करंजकर संतोष लोंढे,शिवलिंग बरगे बसवराज बरगे जगदीश पाटील दतञय मुळे सचिन चौधरी संजय मडके दिपक मडके राजाभाऊ धोंगडे बाबासाहेब तिडके ज्ञानोबा काळे संजय शेळके हजरत पठाण शेतकी अधिकारी गंगाधर गुंड,चिफा इंजिनीआर पी एन चौधरी चिफ केमिस्ट आर बी ङी घुटे वानिज्य अधिकारी महेश आवाड यांच्यासह शेतकरी, वाहनधारक,टोळी मजुर अदी उपस्थित होते अवघ्याआठ च दिवसात मोळीचा कार्यक्रम होऊन प्रत्यक्षात गाळपला सुरूवात होईल