खूनाचा गून्हा प्लँस्टिक बँगच्या नावावरून उघड ;उस्मानाबाद पोलिसांनी दोन आरोपी केले गजाआड

0
1693
Google search engine
Google search engine

पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात या म्हणी प्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिसांनी गेल्या आठवड्यात एक महिला व एक लहान मुलीचा खून करून फेकून दिले होते महिलेच्या अंगावर तीस चटके देऊन तीला ठार मारले तर लहान मुलीचाही गळा दाबून खून,करून फेकून दिले होते त्यांची ओळख पटत नव्हती शेवटी त्या प्रेताच्या जवळ पडलेल्या प्लँस्टिक च्या कँरिबँगच्या नाववरून उस्मानाबाद च्या पोलिसांनी त्या महिलेचा व मुलीच्या नावाचा शोध घेतला व दोन आरोपिला अटक कले आहे सविस्तर माहिती फोटोत आहे आवश्य वाचा