गणेश नगरात धाड टाकुन २२ हजाराचा गांजा पोलिसांनी पकडला

0
783
Google search engine
Google search engine

परतवाडा(अमरावती )-अशोक वस्तानी-

-मिळालेल्या गुप्त माहितिवरुन परतवाडा पो।स्टेचे डि बि स्काडने येथिल गणेशनगरातिल आरोपि इमरान खान च्या घरि संध्या ७ वा चे दरम्यान धाड टाकुन ४ कि २९५ ग्राम गांजासह आरोपिला ताब्यात घेतले अटक आरोपि इमरान विरुद्ध एन पि डि एसचे कलम(२०)नुसार गुन्हा दाखल करुन पुढिल चौकशि शुरु आहे सा धाडाला यशस्वि करन्यास पो नि सोलंके च्या मगॅदशॅनात एएस आय चव्हान;पोहेका कोहले :निम्बोकार :उइके :चाहे व तायवाडेने यांनी प्रयत्न केले.