*दर्यापूर हद्दीत घरफोडी,मो.सा. चोरी करणार गुन्हेगार अटक,

0
924
Google search engine
Google search engine

*दर्यापूर हद्दीत घरफोडी,मो.सा. चोरी करणार गुन्हेगार अटक.*

आरोपी नामे :-
*1) महेश विष्णू बाहे वय 21 वर्ष रा. राठीपुरा बनोसा दर्यापूर .*

पोस्टे *दर्यापूर* हद्दीत
दि.16/08/2018 रोजी अप.क्रं. 124/18 कलम 379 भा.द.वि.
दि.18/08/2018 रोजी अप. क्रं. 125/18 कलम 457,380 भा.द.वि. चा अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. *पो.नि.सदानंद मानकर सा. स्था.गु.शा. अमरावती ग्रा.* यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार तपास केला असता, आज दि. 20/09/2018 रोजी वरील नमूद आरोपी यास शिताफीने अटक करून, *आरोपीने 02 गुन्ह्याची कबुली दिली.* आरोपी सराईत गुन्हेगार असून या अगोदर सुद्धा या आरोपितावर चोरीचे गुन्हे दाखल आहे. *त्याच्या ताब्यातून एक मो.सा. (स्पेलंडर) कि. 30,000/- रु. एक टिव्ही, कि. 5000/- रु. एक j7 prime सॅमसंग मोबाईल कि. 12,000/- रु. असा एकूण 47,000/- रु.चा मुद्देमाल* आरोपीसह पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. *दर्यापूर* च्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही *पोलीस अधीक्षक दिलीप झळके सा. अपर पोलीस अधीक्षक एम.एम.मकामदार पो.नि.सदानंद मानकर,स.पो.नि.किरण वानखडे स्था.गु.शा.यांचे मार्गदर्शनाखाली* पो.हे.का.वासुदेव नागलकर, जगदीश ठाकरे दिनेश कनोजिया अमोल केंद्रे अमित वानखडे चालक गणेश मांडोकार यांनी केली.