एल सी बी ने १ लाख ६७ हजाराची दारु पकडली – गुन्हा दाखल

0
931

उस्मानाबाद – उस्मानाबाद च्या एल सी बी विभागाने कळंब तालुक्यातील मोहा येथील अवैद्य दारुविक्री करणार्या आड्यावर धाड टाकून १ लाख ६७ हजार ७५० माल पकडला आहे हि कार्यवाही २१/९/२०१८ रोजी करण्यात आली आहे यात मोहा येथील सुगंधा सायबा शिंदे रा पारधी पीडी मोहा ता कळंब यांच्या विरुध्द कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या धाडित देशी व विदेशी दारूच्या वेग वेगळ्या कंपनीच्या बाटल्या असा एकुण १,६७,७५० /- रुपयाचा माल सापडला आहे हि कार्यवाही
पो .नि . श्री शेख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली , करण्यात आली