👉🏻टोम्पे महा.विध्यालायात रक्तदान शिबिर संपन्न 👉🏻41 रक्तदाते यांनी केली रक्तदान

388
👉🏻टोम्पे महा.विध्यालायात रक्तदान शिबिर संपन्न 👉🏻41 रक्तदाते यांनी केली रक्तदान

👉🏻टोम्पे महा.विध्यालायात रक्तदान शिबिर संपन्न

👉🏻41 रक्तदाते यांनी केली रक्तदान


चांदुर बाजार :-

स्थानिक चांदुर बाजार स्व.संजय टोम्पे आणि स्व समीर देशमुख अध्यापक विध्यालाय व शिक्षण महाविद्यालय व गो.सी.टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून व संस्थेचे सचिव भास्कर टोम्पे,मा. ड्रा विजय टोम्पे यांच्या प्रेरणेतुन नेहमी प्रमाणे दिनांक 22 सप्टेंबर ला रक्तदान शिबिर व प्रसाद भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रम दरम्यान चांदुर बाजार चे पोलिस उपनिरीक्षक शरद भस्मे,प्राचार्य रामटेके,ड्रा. कोल्हे,प्राध्यापक शिंदे, निर्मिती पब्लिक स्कुल प्राचार्य शेजव,प्राध्यापक देवताळे यांची उपस्थिती होती.

या रक्तदान शिबिर मध्ये एकूण 41 पिशवी घेण्यात आले.ड्रा. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविध्यालाय अमरावती या टीम नि ते अमरावती येथे नेले.या रक्तदान शिबिराला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग यांच्या प्रयत्न नर यशस्वी पार पाडण्यात आले.कार्यक्रम चे संचालन  प्रा.मनीषा सावरकर आभार प्रा.राहुल राजस यांनी केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।