कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपातर्फे माजी आमदार अरुण अडसड यांना विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी

0
1296

Google search engine
Google search engine

*अमरावती – ब्रेकिंग न्यूज – शहेजाद खान*

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे – चांदूर रेल्वे येथील भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण अडसड यांना भाजपाची विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपातर्फे उमेदवारी दिल्याची माहिती.

नामांकन दाखल करण्याची अंतिम तिथी २४ सप्टेंबर असुन ४ ऑक्टोंबरला सदर पोटनिवडणुक होणार आहे.