तेरमध्ये मोठ्या राजकीय भुकंपाची चर्चा

0
1285

तेरमध्ये मोठ्या राजकीय भुकंपाची चर्चा

उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे गाव राजकिय द्रष्ट्या माहेर घर मानले जाते गेल्या पंचवार्षिक झालेल्या ग्रामपंतचायत निवडणुकित सरपंचाची निवड हि थेट जनतेतून असल्यामुळे येथील महादेव खटावकर यांना तेरच्या सुज्ञ जनतेने सरपंच पदी निवडून दिले होते परंंतू त्यांच्या विरुध्द अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती जिल्हाधिकारी गमे यांनी त्यांच्यावर अतिक्रमणाचा ठापका ठेवत त्यांना आपात्र ठरवले आहे त्यामुळे आता तेरचे राजकारण चांगलेच पेटले आहे तेर येथील ग्रामपंतचायत सदस्याच्या विरुद्ध लवकरच एक कार्यकर्ता संबंधीत विभागाकडे तक्रार करणार आसल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे त्यामुळे तेर गावच्या राजकीय भुकंपाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आता आणखीन किती ग्रामपंतचायत सदस्य ,उपसरपंच व त्यांच्या पत्नी पंचायत समीती सदस्या व काही सदस्यावर अपात्रतेचा घाव पडणार ? याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे सध्या तेरमध्ये मोठा राजकीय भुकंप होणार आसल्याची चर्चा सुरु आसल्याची अधिक्रत सुत्राकडून माहिती मिळाली आहे एक के बदले छे असे समिकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही