👉🏻यशश्री सुने हिची वेटलिपटींग स्पर्धेत राज्यस्तरीय निवड , काजळी गावाचा वाढविला मान

👉🏻यशश्री सुने हिची वेटलिपटींग स्पर्धेत राज्यस्तरीय निवड ,

👉🏻काजळी गावाचा वाढविला मान

वार्ताहर:-काजळी

सध्याच्या युगात क्षेत्र कोणतेही असो त्या मध्येच मुलीचं आघाडीवर पाहायला मिळत आहे.अशाच काहीसा प्रकार यवतमाळ येथे घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा परीक्षा मध्ये पाहायला मिळाला.

चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावातील ठाकूर दासजी राठी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विध्यालाय वर्ग 11 वी(विज्ञान) ला शिकत असलेली विध्यर्थिनी यशश्री दिनेश सुने हिने नुकत्याच यवतमाळ येथे अमरावती विभाग स्तरिय शालेय क्रीडा स्पर्धा 2018-19 आयोजन करण्यात आले होते.या वेळी वेतलीपटींग या स्पर्धेत यशश्री हिने यश प्राप्त केले असून तिची निवड राज्य स्तरावर होणाऱ्या वेतलीपटींग या साठी करण्यात आले आहे.

माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की या साठी मी प्रयत्न तर केले पण गुरू विना शिक्षा अपुरी असते.त्यामुळे माझ्या विजयाचे श्रेय महाविद्यालयातील शिक्षक आणि माझे आई वडील याना देत असल्याचे सांगितले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।