मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली गायकवाड मनसेच्या फेसबुक पेजवर म्हणतात दशरा मेळावा कि हसरा मेळावा

0
1243
Google search engine
Google search engine

मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली गायकवाड मनसेच्या फेसबुक पेजवर म्हणतात

दशरा मेळावा कि हसरा मेळावा

 

उस्मानाबाद- युती सरकारच्या विरोधात मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली गायकवाड यांच्या फेसबुकवर तीखट प्रतिक्रीया दिल्याचे दिसत आहे

उस्मानाबादच्या मनसेच्या महिला सेना जिल्हाअध्यक्षांचा फेसबुक पेजवर धुमाकूळ होत आहे त्यांच्याकडून
सरकारवर हल्लाबोल सुरू आहे

उस्मानाबादच्या मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली गायकवाड यांच्याकडून युती सरकारवर तीखट प्रतिक्रीया दिल्याचे दिसत आहे हे नेमके संकेत कशाचे असतील याचा अंदाज लागत नाही
यापूर्वी हि वैशाली गायकवाड यांनी उस्मानाबाद जिल्हाअध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यापासून मनसे स्टाईलाने खळखट्याक आंदोलनाने करून उस्मानाबादच्या मनसेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले आहे सध्या त्या सोशल मिडियावरही सतर्क आहेत ,महाराष्ट्रातून फेसबुक पेजवर सतर्क असतात व सोशल मिडियावरही सतत सहभागी असतात त्यामुळे सध्या त्यांनी मनसेच्या फेसबुक पेजवर आघाडि सरकारच्या विरोधात जनतेसाठी आवाज उठवण्याचे काम सुरु केल्याचे दिसत आहे त्यांनी आत्तापर्यत बर्याच प्रतिक्रीया टाकल्या आहेत
त्यामुळे मनसेच्या वरिष्ठ समितीवर घेतले असावे आसा आंदाज वाटत आहे