लोणारच्या दिव्यांगाने नेले बुलढाणा जिल्ह्याचे नाव सातासमुद्रा पार

260

लोणार:- ऊल्का नगरीच्या दिव्यांग जावेदने नेले लोणार नगरीचे नाव सातासमुद्रापार। लोणार शहरात ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले मंजिले उन्हीको मिलती है जिनके सपनोमे जान होती है पंखोसे कुछ नही होता है होसलो से ऊडान होती है दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाचे बळ आसेल तर यश हमखास मिळते याचाच अपवाद ठरला तो लोणार नगरीतील गरिब कुटुंबातील घरची परिस्थिती हलाखीची रोज मजुरी वर ऊदर निर्वाह चालवनारे कुटुंबातील दिव्यागं पुत्र जावेद रहेमान चौधरी याने यशाला आपल्या भवती लोळवण घालायला भाग पाडले. तामिळनाडू मधिल येरोडे येथे पारपडलेल्या राष्ट्रीय पातळीच्या व्हिल चेअर बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अव्वल स्थान पटकावले यात हा महाराष्ट्र संघाचा नेतृत्त्व करत होता जावेदने ‘माँन आँफदी सीरिज ‘चा मानकरी ठरला जावेद दिव्यागं खेळाडू मधुन हिरो ठरला सवर्ण कामगीरी केलेल्या जावेदला भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडुचा किताब मिळाला आहे। जावेदला दिव्यागंत्व हे 3मार्च 2015रोजी सूलतानपूर मेहकर रोडवर झाले ल्या आपघातात आले आज याच जावेद च्या स्वागतासाठी लोणार नगरीत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।