मनसेचे मराठवाडा उपाध्यक्ष जावेदभाई शेख यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा सुरू

0
863
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद- मनसेचे मराठवाडा उपाध्यक्ष जावेदभाई शेख हे ता ६ (शनिवारी) उस्मानाबाद जिल्हा दौर्यावर आले आहेत जावेदभाई शेख यांच्या हस्ते सकाळी तुळजापूर येथील माजी जिल्हा अध्यक्ष अमरराजे कदम यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले यावेळी जावेदभाई शेख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा अध्ययक्षा वैशाली गायकवाड, जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गपाट जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे माजी जिल्हाअध्यक्ष अमरराजे कदम- परमेश्वर ,जिल्हा उपाध्यक्ष साबेरभाई शेख , किशोर गायकवाड , उमरगा तालुका अध्यक्ष हारीभाऊ जाधव महिला आघाडिच्या उस्मानाबाद तालुका अध्यक्ष सुधाताई झेंडे ,महिला सेनेच्या कळंब तालुका अध्यक्ष मिराताई चाव्हाण , उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष सलीम औटी यांच्यासह राजप्रेमी व मनसैनीक उपस्थीत होतेमनसेचे मराठवाडा उपाध्यक्ष जावेदभाई शेख हे ता ६ (शनिवारी) उस्मानाबाद जिल्हा दौर्यावर आले आहेत जावेदभाई शेख यांच्या हस्ते सकाळी तुळजापूर येथील माजी जिल्हा अध्यक्ष अमरराजे कदम यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले यावेळी जावेदभाई शेख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा अध्ययक्षा वैशाली गायकवाड, जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गपाट जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे माजी जिल्हाअध्यक्ष अमरराजे कदम- परमेश्वर ,जिल्हा उपाध्यक्ष साबेरभाई शेख , किशोर गायकवाड , उमरगा तालुका अध्यक्ष हारीभाऊ जाधव महिला आघाडिच्या उस्मानाबाद तालुका अध्यक्ष सुधाताई झेंडे , कळंब तालुका अध्यक्ष मिराताई चाव्हाण , उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष सलीम औटी यांच्यासह राजप्रेमी व मनसैनीक उपस्थीत होते