श्रीमान रविकांत तुपकर :- दुसऱ्याचा आई-वडिलांना वृद्धाश्रमात आश्रय मिळवून देणाऱ्या आमदारांबद्दल आपल्याला असल्या भाषेत बोलणे शोभत नाही

0
1208
Google search engine
Google search engine

अमरावती :-

श्रीमान रविकांत तुपकर जी दुसऱ्याचा आई-वडिलांना वृद्धाश्रमात आश्रय मिळवून देणाऱ्या आमदार अनिल बोंडे यांचा बद्दल असली भाषा आपल्याला शोभत नाहीच.

सूचना :- आमदार अनिल बोंडे यांचावर भाषणातून करण्यात आलेल्या टीकेच vidarbha24news समर्थन करीत नाही …रविकांत तुपकर हे जाहीर सभेत आमदार श्री अनिल बोंडे यांच्याबद्दल काय म्हणाले हेच यातून दाखवण्याचा उद्देश