कोंड तावरजखेडा रसत्याची बांधकाम विभागात तक्रार दाखल

0
755
Google search engine
Google search engine

कोंड तावरजखेडा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम बोगस केल्याची तक्रार कोंड येथील पत्रकार हुकमत मुलाणी यांनी उस्मानाबाद येथील बांधकाम विभागात तक्रार देऊन बोगस काम करणार्या गुत्तेदार व अधिकार्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी हुकमत मुलाणी यांनी केली आहे