तुपकरांनी जाहीर माफी मागावी – प्रा.दिनेशजी सूर्यवंशी (बीजेपी जिल्हाध्यक्ष अमरावती)

0
1393

अमरावती :-

मोर्शी वरुड मतदार संघाचे आमदार अनिलजी बोंडे यांना स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या सभेत रविकांत तुपकर यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा.दिनेशजी सूर्यवंशी यांनी जाहीर निषेध केला आहे. तुपकरांनी जाहीर माफी मागावी . असे मत त्यांनी व्यक्त केले.