Google search engine
Google search engine

अमरावती :-

 

 

अमरावती येथे  BJYM ने राजकमल चौकात  युवक कॉग्रेस चे प्रदेश अध्यक्ष यांच्या फोटोचा अवमान केल्यामुळे प्रतिउत्तर म्हणून युवक कॉग्रेस पदाधीकार्यांनी  आज राजकमल चौकात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या छायाचित्राला पायदळी तुडवलं यावेळी  युवक कॉग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते