उमरगा डिबेट आँटसप ग्रुपतर्फे सी सी टिव्ही कँमेर्यासाठी २० हजाराची मदत

0
703
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद- उमरगा शहरात उमरगा डिबेट नावाच्या व्हाटस्प गृपच्या वतीने शहरामध्येCCTV कॅमेरे बसवन्या साठी वीस हजार रुपयाची देणगी देण्यात आली. याप्रसंगी गृपचे ॲड्मिन नारायण गोस्वामी ,नितीन होळे ,नगरसेवक वासिम शेख ,रोटरी क्लबचे अध्यक्ष संतराम मुरजानी,प्रवीण स्वामी, सुभाष वैरागकर, अशोक बनसोडे, ,मुल्ला सर संदीप चौगुले आदी उपस्थित होते.यापूर्वी उमरगा डिबेट वतीने केरळ पूरग्रस्त निधीस अकरा हजार रुपये देण्यात आलेला आहे व आज उमरगा शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी ग्रुपच्यावतीने वीस हजार रुपयाची मदत पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले या प्रसंगी ग्रुपचे प्रमुख,पत्रकार नारायण गोस्वामी यांनी या संबंधीची भूमिका स्पष्ट करून उपस्थितांना माहिती दिली.जवळपास 12 लाख ची गरज या कामासाठी आहे.लोकसहभागातून ही उमरगा शहरासाठी आवश्यक CCTV ची योजना आहे.!यासाठी उमरगा शहरातील सर्व सामाजिक संघटना, संस्था, लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य करावे असे आवाहन पो नी गुंडिले साहेब यांनी केले आहे..!