पलकमंत्र्यांचा ताफा राष्ट्रवादिचे आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी अडवला

0
1655
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद पालक मंत्री अर्जुन खोतकर यांचा ताफा राष्ट्रवादी काँग्रेसने आडवलाउस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहिर करावा लोहारा आणि उस्मानाबाद तालुक्यातील ७५ हजार शेतकऱ्याना पिक विमा तात्काळ देण्यात यावा या मागण्यासाठी माजी मंत्री आ राणा जगजितसिंह पाटील यानी उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रवेश द्वारावर पारगाव येथे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री अर्जुन खोतकर यांचा गाडयाचा ताफा अ अ अडवला या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या वेळी हजर होते