भाजपच्या विरोधात काँग्रेसचे मोफत पेट्रोल वाटप आंदोलन

0
699
  • शेगांव:- आज शेगांव शहरात युवक काँगेस पक्षाच्या वतीने भाजपच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.दररोज वाढत असलेल्या पेट्रोलच्या दरात प्रचंड वाढ होत त्यास सोबत गॅस,रॉकेल,आहे त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडत आहे म्हणून आज शेगाव शहरात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. पवन पचेरवाल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन शिवाजी चौकात करण्यात आले त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते. बॉटल मधून१लिटर पेट्रोलचे वाटप केले यावेळी जनतेनं सुद्धा चांगले सहकार्य केले.
    मागील आंदोलन अशाच एका काँगेसच्या आंदोलनात फक्त फोटोशेषन व देखावा म्हणून किंवा नेहमी प्रमाणे आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी असावे असो…..
    परंतु आज युवक काँगेस नि दाखवू दिले की आंदोलन असे असावे जनतेचे मन कसे जिंकावे आशा नवीन पिढीनं समोर आणावे व त्याच्या कडून काही तरी शिकावे या कार्यकर्त्यांनी आंदोलनात शेगांव शहरातील युवा काँगेस ची ताकद दाखवून दिली.
    “वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू और मेहंगा तेल,कहा गय भाई कहा गय अच्छे दिन कहा गय,निषेध असो निषेध असो मोदी सरकारचा निषेध असो……!
    फडणवीस सरकारचा निषेध असोआशा घोषणा करती भाजप सरकारचा निषेध केला.