लातूरच्या सरकारी दवाखान्यातील पोलिस चौकितून आपघाताची फाईल गायब ; आरोपी व मोटारसायकलही फरार

701

लातूरच्या सरकारी दवाखान्यातील पोलिस चौकितून आपघाताची फाईल गायब ; आरोपी व मोटारसायकलही फरार

मयत रावसाहेब जमादार यांच्या रेखा रावसाहेब जमादार यांनी हि दिलेली माहिती

उस्मानाबाद – औसा तालुक्यातील आलमला पाटिवरील झालेल्या आपघाताची फाईल लातूर येथील सरकारी दवाखान्यातील पोलिस चौकितून गायब झाली असून सदर अपघातातील आरोपींनी दवाखान्यातून पळ काढला आसून मोटारसायकलही गायब करण्यात आली आहे त्यामुळे या घटनेची चर्चा सध्या जोरात सूरु आहे
कोंड ता उस्मानाबाद येथील रावसाहेब नागनाथ जमादार हे सेलू ता औसा येथील संतोष जाधव यांच्या शेतात दोन महिन्यापासून कामाला होते १२ ( शुक्रवारी) रावसाहेब जमादार हे आलमला पाटी येथून रस्ता क्राँस करताना लातूरच्या दिशेने भरदाव वेगाने मोटारसायकलवर दोन जण होते त्यांनी हिरो होंडा कंपनीची स्पेंलडर kA38 – U 6763 या मोटारसाकलने धडक देऊन रावसाहेब जमादार यांचा जागेवर म्रत्यू झाला दरम्यान मोटारसाकलवर असलेल्या तरूण जखमी झाले होते त्यांना लातूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते परंतू त्यांनी दोघांनीही पळ काढला व घटना स्थळावरील मोटारसायकल हि गायब करण्यात आली आहे त्यामुळे औसा पोलीस ठाण्याच्या हद्दित अपघात घडलेला आसताना पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले आसल्याची माहिती रावसाहेब जमादार यांच्या पत्नीने आमच्याशी बोलताना दिली आहे तसेच लातूर येथील सरकारी दवाखान्यातील पोलीस चौकितून फाईल गहाळ झाली आहे असेही लातूर येथील पोलिसांनी सांगीले असल्यामुळे नेमका हा प्रकार काय होत आहे आसा प्रश्नही जमादार यांच्या पत्नीं रेखा जमादार यांनी सांगीतले पोलिस सुतावरून स्वर्ग गाटतात परंतू अद्यापही पोलिसांना गायब आसलेली फाईल व आरोपी मोटारसाकलचा थांगपत्ता लागत धसल्यामुळे दुखद आसलेले जमादार कुटूंबीयांनी घणाघाती आरोप केले आहेत

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।