कोंड येथे हरभरा बियाणे वाटप

0
709

कोंड येथे हरभरा बियाणे वाटप

उस्मानाबाद – तालुक्यातील कोंड येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत शेतकरी गटाची निवड करून हि निवड लकि ड्राँ पद्धतीने करण्यात आली यात चार शेतकरी गटाची निवड करून पन्नास शेतकर्यांना बियाणे वाटप करण्यात आले यावेळी क्रषी सहाय्यक संगीता लाड ‘ सरपंच कविता सर्जे, उपसरपंच रामेश्वर शेटे, ग्रामपंचायत सदस्य , गटप्रमुख , शेतकरी , ग्रामस्थ