सात वर्षाच्या बालीकेवर बलात्काराचा प्रयत्न

125

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उत्का गावात सात वर्षाच्या बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न

औसा तालुक्यातील किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

राजेंद्र चितरे (वय . ४८ वर्षे) असे आरोपीचे नाव आरोपी फरार, शोधासाठी पोलिस रवाना

पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीस्तव लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची प्राथमिक माहिती समजली आहे