‘जय महाराष्ट्र’ मध्ये पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांची मुलाखत

171

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांची ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.

दिवाळी पर्यावरणपूरक होण्याच्या उद्देशाने पर्यावरण विभागाने केलेले नियोजन व जनजागृती, फटाक्यांमुळे हवा आणि ध्वनिमुळे होणारे गंभीर स्वरूपाचे परिणाम, दिवाळीच्या दिवसांत हजारो टनांनी वाढणारी घनक-याची समस्या व उपाययोजना, लहान मुलांमध्ये जागृती करण्यासाठी राबविण्यात आलेली विशष मोहिम याविषयी सविस्तर माहिती श्री. पाटील यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।