आ.भारसाकळेंच्या हस्ते मुख्यमंत्री चषक स्पर्धा कार्यालयाचे उदघाटन

235

अकोट/ प्रतीनिधी

आकोट विधानसभा मतदारसंघात मुखमंत्री चषक स्पर्धा मधे भाग घेणाऱ्या संघाचे नोंदणी व नियोजन कार्यलयाचे उदघाटन आमदार श्री प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते दिनांक ४ नोव्हे.ला पार पडले. मुखमंत्री चषक स्पर्धा मधे भाग घेणाऱ्यासाठी व नोंदणीसाठी सेंट्रल बँक समोर, अकोला रोड अकोट येथे हे उपलब्ध करण्यात आले आहे. या कार्यालया अंतर्गत आकोट तालुक्यातील ईच्छुक सहभागी संघांना स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल.यावेळी कार्यालय उद्घाटन प्रसंगी भाजपा पदाधिकारी, नगरसेवक,युवा कार्यकते ,व महिला पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थीती होती.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।