दिवाळी खरेदीस शेतकरी मोटर्सच्या हिरो बाईकना ग्राहकांची पसंती

162

अकोट/ संतोष विणके

सणांचा राजा दिवाळीला बाजारपेठ सगळीकडे गर्दीने फुलून गेली असताना अकोट उपविभागातील ग्राहकांनी वाहन खरेदी करण्यासाठी शेतकरी मोटर्सला दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली पसंती दिली आहे.विशेष म्हणजे शेतकरी मोटर्सच्या हिरो मोटर बाईक मॉडल खरेदीसाठी ग्राहकांनी खूप गर्दी केली होती दिवाळीच्या मुहूर्तावर आपली आवडती हिरो बाईक खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणच्या ग्राहकांनी शेतकरी मोटरस ला भेट देऊन आपली आवडती स्प्लेंडर स्प्लेंडर मागणी ,पॕशन प्रो,स्प्लेंडर प्लस,HF डीलक्स,हीरो ड्युएट आदींना पसंती असल्याचे शेतकरी मोटर्सचे संचालक नंदकीशोर शेगोकार यांनी विदर्भ २४ न्युजशी बोलतांना सांगीतले

ग्राहकांना मिळणारे समाधान व सेवा यामुळेच शेतकरी मोटर्स व हीरो कंपनीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आहे असे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी समस्त तालुकावासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।