अकोट वासियांची गृहखरेदीस पुर्वा कन्सल्टन्सीला पसंती

211

अकोट/ संतोष विंणके

सुमारे एक लाख लोकसंख्या असणाऱ्या अकोट शहराचे रचनाकार म्हणून नावाजलेले नवनीत लखोटीया यांच्या पूर्वा कन्सल्टन्सी ला खरेदीसाठी ग्राहकांनी त्यांची पहिली पसंती कायम ठेवली आहे नवनीत लखोटीया हे नुसते आर्टीटेक्चर नसून अकोट शहराचे खरे नगररचनाकार ठरले आहेत.

असे म्हटल्यास वावगे ठरू नये शहरात पुर्वा या नावाने त्यांनी अनेक यशस्वी बांधकाम प्रकल्प उभे केले आहेत त्यांच्या अनेक बांधकाम प्रकल्पामधून शेकडो कुटुंब आनंदी जीवन जगत आहेत त्यामुळेच आजही गृहखरेदी म्हटली की पूर्वा कन्सल्टन्सीच्या प्रकल्पांना ग्राहकांची पसंती मिळते या वेळी विदर्भ 24 न्युज शी बोलताना त्यांनी सर्व तालुका शहरवासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात