दिवाळीच्या फराळात ही ग्राहकांची पसंती दत्तकृपा कोल्ड व फास्टफुडच्या चटकदार पदार्थांना

146

अकोट संतोष विणके

दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा… दिवाळी म्हटलं का खाण्यापिण्याची चंगळ… घरोघरी दररवळणारा फराळाचा सुगंध मात्र दिवाळीच्या फराळाचा नाही शहरातील ग्राहकांना भुरळ पडली आहे ती दत्तकृपाकोल्ड व फास्टफुड रेस्टॉरंटच्या चटकदार खमंग पदार्थांची स्थानिक दुर्गा माता मैदान येथील दत्तकृपा रेस्टॉरंट शहरातील सहकुटुंब मेजवानी घेण्यासाठी शहरवासीयांचा पसंतीचे ठिकाण ठरत आहे संपूर्ण एअर कंडीशन व शहराच्या मध्यभागी असणारे हे रेस्टॉरंट आपल्या ग्राहक सेवा मुळे लोकप्रिय ठरत आह

े.विविध पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकांसाठी वर्षभर येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी दत्तकृपाचे संचालक सतीष हांडे यांनी सांगितले या दिवाळीच्या सुट्टीत चटकदार व्यंजनांचा आस्वाद घेण्यात नक्कीच एकदा अवश्य भेट द्या दत्तकृपा कोल्ड व फास्टफुड रेस्टॉरंट दुर्गा माता मैदान अकोट.याप्रसंगी सतीष हांडे यांनी सर्व तालुका वासीयांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।