मनसे फुलवतेय अकोट तालुक्यात मराठी मनांची चळवळ…

181

अकोट/संतोष विणके

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसांच्या व भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी झटत आहे त्यातच अकोट तालुक्यातील मराठी मनांची ही चळवळ पक्षस्थापनेपासून वाटचाल करीत आहे तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरात ही मनसेचा मराठी मनाचा एक झंजावात फुलला आहे मनसेच्या विद्यार्थी सेना मध्ये कार्य करुन असणाऱ्या शशांक कासवे यांनी व कार्यकर्त्यांनी राज साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचता केला आहे

त्यांनी पक्षाच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला असून त्यांच्या सोबतीला सुरज वर्मा यांची खंबीर साथ लाभली आहे. मराठमोळी संस्कृती फुलविण्यासाठी शशांक कासवे शुभम देशपांडे हे कार्य करीत आहेत दिवाळीच्या पर्वावर मराठी संस्कृती ची पालखी पुढे नेण्यासाठी शशांक कासवे मित्र मंडळ सुरज वर्मा व मनसैनिकांनी शहर तालुकावासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.