प्रतिभावंत खेळाडूंना मुख्यमंत्री चषक स्पर्धा दिवाळी भेट

294

अकोट संतोष विणके

अकोट शहर तथा तालुक्यातील प्रतिभावंत युवा खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री चषक स्पर्धा दिवाळी भेट ठरणार आहे.

या स्पर्धेत शहरातील सर्व युवा खेळाडूं भाग घेऊन भरघोस बक्षिसे जिंकू शकतात या स्पर्धेतून आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी आकोट तालुका व शहरातील युवांना सुवर्णसंधी असणार आहे तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भाजप नगरसेवक व माजी सभापती विनोद कपले यांनी केले आहे तसेच दिवाळीनिमित्त अकोट तालुक्यातील सर्व खेळाडू व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।