अकोट च्या मातीला साहित्याचा दरवळ

139

अकोट/संतोष विंणके

अकोट तालुक्याच्या मातीला साहित्यसंपदेचा मोठा वारसा आहे अकोटला अनेक साहित्यिक मैफिली देखील रसिकांनी डोक्यावर घेतल्या आहेत या दिवाळीला दिवाळी अंकांची साहित्यिक मेजवानी ही असणारच आहे या साहित्य संपन्न दिवाळीत शुभेच्छा देतांना कवी अपूर्व (प्रविण पोटे)म्हणतात

सुखाचा क्षण घेऊन आली दिवाळी…

सर्वांना आनंद देऊन जाईल दिवाळी..

क्षणोक्षणी यशाचे वाटेकरी व्हावे तुम्ही …

हीच सदिच्छा माझ्या मनी…!

साजरी करूया दिवाळी आनंदाने अकोट तालुक्यातील समस्त जनतेला साहित्यप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा