दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या पाद्य्राला नागालॅण्ड येथून अटक !

178

महिलांवर अत्याचार करण्याची ख्रिस्त्यांची विकृती पहाता हिंदूंनीच सावध होणे आवश्यक !

पूर्वोत्तर भारतात ख्रिस्त्यांच्या कारवाया वाढत असूनही सरकार त्याविषयी काही करत नाही ! हिंदु संतांवर होणार्‍या कथित आरोपांवरून टीकेची झोड उठवणारी प्रसारमाध्यमेही अशा बातम्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतात, यातून त्यांचा हिंदुद्वेषच दिसून येतो !

आसाम – येथील कार्बी-आंग्लांग जिल्ह्यात १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या नागालॅण्ड येथील एका चर्चच्या ६० वर्षीय पाद्य्राला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रसंगाचे चित्रीकरण करून सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणार्‍या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. मुलीला घरी बोलवून बागेत दुष्कर्म केल्यानंतर पसार झालेल्या पाद्य्राला नागालॅण्ड येथून कह्यात घेण्यात आले. त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।