मराठीने डिजीटल मीडियात आणखी एक पाऊल पुढे टीव्ही 9 मराठीची वेबसाईट लाँच

307

मुंबई : मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी टीव्ही 9 मराठीने डिजीटल मीडियात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. दिवाळी पाडव्याच्या

मुहूर्तावर www.tv9marathi.com ही वेबसाईट लाँच झाली आहे. मराठी माणसाच्या हक्काचं व्यासपीठ असलेल्या या वेबसाईटवर तुम्ही गल्ली ते दिल्ली प्रत्येक क्षेत्रातील बातमी पाहू आणि वाचू शकता.