अमरावती हॉटेल ग्रॅन्ड मैफिल समोर तिन कार जळुन खाक-फटाक्यांच्या आगीमुळे 25 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

542

ब्रेकिंग न्युज – अमरावती

अमरावती मधील प्रसिध्द हॉटेल ग्रॅन्ड मैफिल समोर तिन कार जळुन खाक-फटाक्यांच्या आगीमुळे 25 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

रात्री दहा वाजताची घटना