प्रेमभंगाच्या नैराश्येतून तरुणाने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

0
1194
Google search engine
Google search engine

ठाणे – प्रेमभंगाच्या नैराश्येतून ठाण्यात तरुणाने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात ही घटना घडली. राजेश दिनकर (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने सदर पोस्ट फेसबुक ला टाकलेली आहे .