रेल्वेचा भयंकर हलगर्जीपणा – रेल्वेने खोदलेल्या गड्यात पडून अमरावतीच्या तीन मुलींचा मृत्यू

0
3073

पनवेल :- फुगे विकणाऱ्या मुली आहेत अशी माहिती ८ ते ९ वर्षाचा मुली आहेत अशी प्राथमिक महितो हाती आली आहे

मृत झालेल्या लहान मुली कुटुंबासोबत रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करत होत्या.
रेशम भोसले ( वय -१३), रोहिता भोसले (वय- १०) व प्रतीक्षा भोसले (वय -८ सर्व रा. अमरावती) अशी मृत मुलींची नावे आहेत.

फोटो – फाईल