👊🏼🚩मराठा आरक्षण…….. 🙏🏼|| व्यर्थ न हो हे बलिदान ||🙏🏼

0
899
Google search engine
Google search engine

💐🙏🏼सर्व वीर हुतात्म्यांना Vidarbha24News न्यूजची भावपुर्ण आदरांजली🙏🏼💐

💐३४. अंतरवाली टेंभी येथील गणेश तुकाराम नन्नवरे हे शनिवारी (ता.11) रात्री सात ते आठच्या दरम्यान शेतात गेला होते. परंतु रात्री ते परत आलेच नाही.

💐३३. मराठा आरक्षणासाठी केशव साहेबराव चौधरी (45) यांनी सोमवारी (ता. 13) गळफास घेत आत्महत्या केली.

💐३१. कारभारी शेळके (वय ४३, विजयनगर, गारखेड परिसर, औरंगाबाद) – १० ऑगस्ट २०१८ – राहत्या घरी गळफास

💐३०. रमेश पाटील (माटेफळ ता.जि.लातुर) – ८ ऑगस्ट २०१८ – गोठ्यात गळफास

💐२९. महादेव बाराखोते (वय २५, बरमाचीवाडी ता.कळंब जि.उस्मानाबाद) – ६ ऑगस्ट २०१८ – शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐२८. आकाश कोरडे (वय १६, हिसोडा ता.भोकरदन जि.जालना) – ५ ऑगस्ट २०१८ – शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐२७. मच्छिंद्र शिंदे (वय २३,केसापुरी परभणी ता.जि.बीड) – ५ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐२६. अनंता लेवडे पाटील (वय २४, डिग्रसवाडी ता.सेलु जि.परभणी) – ५ ऑगस्ट २०१८ – शेतात अंगावर रॉकेल ओतुन पेटवुन घेऊन आत्मबलिदान.

💐२५. विनायक गुदगी (वय २६, दड्डी ता.हुक्केरी जि.बेळगाव, कर्नाटक) – ५ ऑगस्ट २०१८ – कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐२४. अरुण भडाळे (वय २६, आंबवडे ता.भोर जि.पुणे) – ४ ऑगस्ट २०१८ – मुंबईमधील तुर्भे येथील सेक्टर २० मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐२३. गणपत आबादार (वय ३८, सावरगाव ता.अर्धापुर जि.नांदेड) – ४ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरावरुन उडी मारुन आत्मबलिदान.

💐२२. कानिफ येवले (वय ४५, डोंगरकिन्ही ता.पाटोदा जि.बीड) – ४ ऑगस्ट २०१८ – शेतात विषप्राशन करुन आत्मबलिदान.

💐२१. शिवाजी काटे (वय ४०, बेडुकवाडी, पिंपळनेर गणपती, ता.जि.बीड) – ३ ऑगस्ट २०१८ – शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐२०. नवनाथ माने (वय ३५, सेलु ता.औसा जि.लातुर) – ३ ऑगस्ट २०१८ – शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐१९. विवेक भोसले (वय २८, मातोळा ता.औसा जि.लातुर) – २ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरासमोर अंगावर पेट्रोल ओतुन पेटवुन घेऊन आत्मबलिदान.

💐१८. सुमित सावळसुरे (वय २२, तळणी ता.औसा जि.लातुर) – ३ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरी विषप्राशन करुन आत्मबलिदान.

💐१७. दत्तात्रय शिंदे (वय ३४, पिंगोरी ता.पुरंदर जि.पुणे) – ३ ऑगस्ट २०१८ – दौंडज खिंड येथे रेल्वेखाली उडी मारुन आत्मबलिदान.

💐१६. सतीश होळकर (वय ३५, धामणगाव ता.आष्टी जि.बीड) – ३ ऑगस्ट २०१८ – धामणगाव ग्रामपंचायत कार्यालयावर गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐१५. उमेश एंडाईत (वय २१, चिकलठाणा जि. औरंगाबाद) – २ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐१४. तृष्णा माने (वय १९, देवळाली ता.कळंब जि.उस्मानाबाद) – १ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरी विषप्राशन करुन आत्मबलिदान.

💐१३. अभिजीत देशमुख (वय ३५, विडा ता.केज जि.बीड) – ३१ जुलै २०१८ – घराजवळ झाडाला गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐१२. प्रदिप मस्के (वय १८, वडोदबाजार ता.फुलंब्री जि.औरंगाबाद) – ३१ जुलै २०१८ – शेतातील विहीरीत उडी मारुन आत्मबलिदान.

💐११. नंदू बोरसे (वय ४७, उबाळखेड ता.मोताळा जि.बुलढाणा) – ३१ जुलै २०१८ – राहत्या घरी विषप्राशन करुन आत्मबलिदान.

💐१०. सुभाष अडसुळ (वय २८, ढवळवेस ता.तासगाव जि.सांगली) – ३० जुलै २०१८ – राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐९. संतोष मानघाले (वय ३२, खंडाळा देवी ता.मेहकर जि.बुलढाणा) – ३० जुलै २०१८ – घराजवळील गोठ्यात गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐८. प्रमोद होरे पाटील (वय २८, मुकुंदवाडी जि.औरंगाबाद) – ३० जुलै २०१८ – मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली उडी मारुन आत्मबलिदान.

💐७. कचरु कल्याणे (वय ३८, दाभाड ता.अर्धापुर जि.नांदेड) – २९ जुलै २०१८ – राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐६. लक्ष्मी भिंगले (वय १९, धोंडराई ता.गेवराई जि.बीड) – २८ जुलै २०१८ – राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐५. रोहन तोडकर (वय २१, खोणोली ता.पाटण जि.सातारा) – २७ जुलै २०१८ – मुंबईतील कोपरखैरणे येथील बंद नंतर झालेल्या हिंसाचारात बळी.

💐४. जगन्नाथ सोनवणे (वय ६०, देवगाव रंगारी ता.कन्नड जि.औरंगाबाद) – २५ जुलै २०१८ – लासुर टी पॉईंटजवळ विषप्राशन करुन आत्मबलिदान.

💐३. काकासाहेब शिंदे (वय २७, कानडगाव ता.गंगापुर जि.औरंगाबाद) – २३ जुलै २०१८ – गोदावरी नदीत कायगाव टोका पुल येथे जलसमाधी घेऊन आत्मबलिदान.

💐२. बाळकृष्ण चव्हाण (वय ३५, उटगी ता.जत जि.सांगली) – २२ सप्टेंबर २०१६ – वळसंग येथील केंचराया मंदिरामागे गळफास घेऊन आत्मबलिदान.

💐१. अण्णासाहेब पाटील (वय ४८, मंद्रुळ कोळे ता.पाटण जि.सातारा) – २३ मार्च १९८२ – मुंबईमध्ये पिस्तुलाने डोक्यात गोळ्या मारुन आत्मबलिदान.