👉🏻गौमाश विक्री करणारा चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात 👉🏻40 किलो गौमाश आणि आरोपी अटकेत

0
1888
Google search engine
Google search engine

 

👉🏻गौमाश विक्री करणारा चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात

👉🏻40 किलो गौमाश आणि आरोपी अटकेत

चांदुर बाजार प्रतिनिधी ✒✒✒

👉🏻 चांदुर बाजार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम सर्फाबाद येथे आरोपी शेख शब्बीर शेख शकील वय 21वर्ष याच्या राहत्या घरी रेड केली असताना तो गौमाश विक्री करताना आढळून आला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हची नोंद करण्यात आली.ही कार्यवाही ठाणेदार अजय आकरे याच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे हेड कॉस्टबल सुशील धवसे,नाईक पोलीस कॉस्टबल वीरेंद्र अम्रूत्कर ;भूषण पेटे ;निकेश नशिबकर पोलिस कॉस्टबल सचिन अठुर या पथकाने केली.