नूर शेख यांची शालेय समितीच्या अध्यक्षपदी निवड

0
640

नूर शेख यांची शालेय समितीच्या अध्यक्षपदी निवड

उस्मानाबाद -उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नुर शेख तर उपाध्यक्षपदी सत्तार कोरबू यांची निवड करण्यात आली .या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एकनाथ माने , अलीम शेख, परवेज पठाण, मोसीन शेख, नवनाथ कदम उपस्थित होते. त्यांच्या या निवडी बद्दल शिक्षण प्रेमी नागरिका कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.