वाळू तस्करासह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त शिरजगाव पोलीसांची कार्यवाही,महसूल विभाग मात्र अनभिज्ञ

263

 

  • वाळू तस्करासह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त
    शिरजगाव पोलीसांची कार्यवाही,महसूल विभाग मात्र अनभिज्ञ

चांदुर बाजार :-प्रतिनिधी

चांदुर बाजार तालुक्यात 30 सप्टेंबर पासून मोठ्या प्रमाणात गौण खनिज ची चोरी सुरू आहे.या सर्व वर अंकुश लावण्यात महसूल विभाग याना अपयश आले.तर प्रभारी तहसीलदार याच्या कार्यकाळ मध्ये 4 पथक नेमण्यात आले मात्र हे पथक फक्त नावालाच असल्याचे  चित्र दिसून आले होते.
अखेर शिरजगाव पोलीसांना मिळालेल्या गूप्त माहीतीवरून खरपी जवळील नाग नदित अवैधरीत्या वाळू ऊपसा करून रेतीची तस्करी होत असल्याच्या माहीती वरून पोलिसांनी धाड टाकली असता शहजाद खान शरीफ खान ३० खरपी यास शीरजगाव पोलीसांनी अटक केलेली आहे.
शहजाद खान जवळून पोलीसांनी १ ब्रास वाळू किंमत ४०००/ वाळू तस्करीसाठी वापरन्यात आलेले वाहन क्र. एम एच ०४ सी यू ८८२७ हे वाहन कीमत १ लाख ५० हजार असे जप्त करण्यात आलेले आहे. सदर कार्यवाही शिरजगाव चे ठाणेदार मूकूंद कवाडे यांच्या मार्गदर्शनात ए एस आय चव्हान , विठ्ठल मूंडे , चालक सलीम खान , अंकूश, माकोडे यांच्या चमूने केली .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।