१६ डिसेंबर पासून, श्री. गुरूचरीत्र महापारायण. ****श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्राचे आयोजन

0
1036
Google search engine
Google search engine

१६ डिसेंबर पासून, श्री. गुरूचरीत्र महापारायण. ****श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्राचे आयोजन. *****

चांदूर बाजार/प्रतिनिधी..

***** स्थानिक श्री स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्र(दिडोरी प्रणित)व्दारा श्रीदत्त जयंती निमित्त,अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह१६ ते२३ डिसेंबर या दरम्यान संपन्न होणार आहे. या प्रसंगी श्रीगुरु चरीत्र महापारायणाचे ही आयोजन करण्यात आले आहे. 15डिसेंबर ला ग्रामदेवता निमंत्रण, मंडल मांडणी, व आग्नीस्थापणा झाल्यानंतर,16डिसेंबरला मंडल स्थापना करून अखंड नाम जपयज्ञाला सुरवात होईल. या धार्मिक सोहळ्यात16ते22डिसेंबर दरम्यान रोज सकाळी 10-30ते12-30या वेळेत विशेष याग संपन्न होणार आहेत. यात अनुक्रमे स्थापित देवता हवन-नित्यस्वाहाकार,श्रीगणेश याग व मनोबोध याग,श्रीचंडी याग,श्रीगिताईयाग, श्रीस्वामी याग,श्री रूद्रयाग व श्री मल्हारयाग ,बलीपुर्णाहुती ईत्यादी याग होणार आहे. तसेच22डिसेंबरला दुपारी12-39ला श्रीदत्त जन्मोत्सव साजरा होईल. याच दिवशी दुपारी तीन वाजता, ग्रामप्रदक्षिणेने पालखी सोहळा संपन्न होईल.23डिसेंबरला सकाळी10-30ला सत्यदत्त पुजन होऊन,महानैव्याद्द्या नंतर महाप्रसादाने सप्ताहाची समाप्ती होईल. या सोहळ्याच्या दैनंदिन कार्यक्रमा मध्ये, सकाळी7-30ला औदुंबर प्रदक्षिणा,8वाजता भूपाळी आरती,10-30 ला नैवेद्य आरती, दुपारी2ला स्वामी समर्थ चरीत्र ,दुर्गा सप्तशती, मल्हार सप्तशती पठण होईल.सायंकाळी5-30औदुंबर प्रदक्षिणा, सहा वाजता नैवेद्य आरती होईल. त्यानंतर सायंकाळी साडेसहा नंतर,सामुदायिक मंत्र जप, ध्यान, गीताई ,मनाचे श्लोक, विष्णुशहस्त्रानाम ,तुकारामाचे अभंग, गीतेचा15वा अध्याय, पसायदान व बटुक भैरव हवन ईत्यादी दैनिक धार्मिक विधी संपन्न होतील.
तरी परि