देवदत्त मोरे फाऊंडेशनच्या वतीने नुतन जिल्हाधिकारी मुंढे यांचा सत्कार

0
807
Google search engine
Google search engine

देवदत्त मोरे फाऊंडेशनच्या वतीने नुतन जिल्हाधिकारी मुंढे यांचा सत्कार

उस्मानाबाद – जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्याने परिचित आसनाऱ्या देवदत्त मोरे फाऊंडेशच्या वतीने उस्मानाबाद येथे नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकार दिपाली मुंढे यांचे
स्वागत भारताचे संविधान व पुष्प देवून करण्यात आले यावेळी फाउंडेशन ने केलेल्या कामाची थोडक्यात माहीती फाउंडेशन चे संचालक व दलितमित्र प्रशांत भालशंकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिली यावेळी फाऊंडेशन चे संदीप इंगळे,मनोज पवार शंकर ईटकर,जनार्दन वाळवे,प्रशांत शिंदे,श्रीनिवास वेदपाठक सह आदींची उपस्थिती होती