भूम तालूक्यातील डोकेवाडी येथिल महावीर जालन ठरले पहिले प्रमाणपत्र धारक

0
1705

भूम तालूक्यातील डोकेवाडी येथिल महावीर जालन ठरले पहिले प्रमाणपत्र धारक

भूम ता.१४ ,
मराठा जातीचे भूम तालुक्यातील पाहिले प्रमाणपत्र डोकेवाडी (ता.भूम) येथील महावीर श्रीमंत जालन व राजेंद्र श्रीमंत जालन या दोन बंधू यांना [ता.१३] गुरुवार रोजी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार मा.पराग कोडगुले साहेब, नायब-तहसीलदार सौ.आलाट मँडम ,सेतु सुविधा केंद्र समन्वयक विजय बिसले ,श्री.साबळे आदी उपस्थित होते.