परंड्याच्या नगरपरिषदेत उद्या मनसे करणार खळखट्याक

0
843
Google search engine
Google search engine

परंड्याच्या नगरपरिषदेत उद्या मनसे करणार खळखट्याक

अनंत साखरे / उस्मानाबाद

उस्मानाबाद – परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी मनसेला दिलेल्या अल्टिमेट ची मुदत आज संपल्यामुळे मनसे उद्या मनसेच्या पदाधीकार्यांना घेऊन परंडा नगर परिषदेत खळखट्याक आंदोलन करणार असल्याची माहिती मनसेच्या जिल्हाअध्यक्षा खळखट्याक फेम वैशाली गायकवाड यांनी दिली आहे परंडा नगर परिषदेचे याबाबत अधीक माहिती अशी कि परंडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत मनसेच्या पदाधीकार्यांनी ता ६/१२/२०१८ रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना नगराध्यक्षावर कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले आहे . परंड्याचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष सौदागर यांनी पदाचा पदाचा गैरवापर करून नगर परिषदेच्या हद्दीतील यलो झोन मधील सर्वे २३४( ब) मधिल जागा खोटा झोन दाखाला तयार करून मुलाच्या नावे रजिस्टर केल्याचा मोठा घपळा मनसेच्या हाती लागला आहे .त्यामुळे सौदागर यांच्यावर गुन्हा दाखल खरा आन्यथा खळखट्याक फेम वैशाली गायकवाड व जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्यासह मनसेच्या पदाधीकारी व कार्यकरत्यानी मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करून नगर परिषदेला टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला होता .परंतू नगर परिषदेच्या मुख्याधीकारी यांनी दहा दिवसाचा अल्टिमेट लेखी दिला होता . आता आज दहा दिवस संपले आहेत आद्यापही नगर परिषदेने झोन दाखला खरा कि खोटा या बाबत कळवले नसल्याचे जिल्हाअध्यक्ष वैशाली गायकवाड यांनी सांगीतले आहे.त्यामुळे खळखट्याक आंदोलनाचा परंडेकरांना नाद लागला आहे .परंडेकर दररोज कँलेंडरवर खूना करून तारखा मोजत होते आता आंदोलनाची अतूरता शिगेला पोहचली आहे आता फक्त आठरा तास उरले आहेत .नुकतेच लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषदेच्या नगर आध्यक्ष पद रद्द झाल्यामुळे राष्ट्रवादीला घरघर लागणार कि काय आशी ही परंड्यात उलट सुलट चर्चा रंगली आहे. आता मनसे खळखट्याक आंदोलन कसे करणार ? याकडे लक्ष वेधले आहे