वरुड मधील अकर्ते बिछायत केंद्राला भीषण आग – जवळपास 20 लाखाचे नुकसान

0
1679

 

 

वरुड :- स्थानिक वरुड येथील सावता चौकातील माधव अकर्ते यांचा मालकीचे अकर्ते बिछायात केंद्राला रात्री 11:45 च्या सुमारास भीषण आग लागली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु जवळपास 20 लाखाचे नुकसान झाले आहे अग्निशामक विभागाचे कर्मचारी वेळेवर न पोहचल्यामुळे नुकसान जास्त झाले