तावरजखेड्यात आत्महत्याग्रस्त कुटूंबाला शिवसेनेच्या मावळ्यांनी दिला आधार

352

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन कर्जबारीपणाला व नापीकीला कंटाळून शेतकर्यांनी २४ तासात म्रत्युला कवटाळून जिवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती.हि बातमी शिवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना कळताच त्यांनी ताक्काळ दोन्हि कुटुंबाला भेट घेऊन पदाधिकार्यांना ताक्काळ मदत करण्याचे आदेश दिले .त्यामुळे तात्काळ तावरजखेडा येथील श्रीपती फेरे व शिवाजी सगर यांच्या दोन्ही कुटूंबाला एक महिन्याचा किराणा व धान्य देऊन त्या निराधार कुटूंबाला आधार देऊन शिवसेनेच्या मावळ्यांनी माणसूकी दाखवली आहे.तावरजखेड्यात कायमचा सुर्य मावळला शिवसेना घेनार पालक्तव एकाच आठवड्यात दोन शेतकऱ्याने खाजगी देन्याला व नापीकी ला कंटाळुन आत्महत्या करून आयुष्य संपवले आज ही घटना कळताच शिवसेना जिल्हाप्रमुक कैलास पाटील व तालुका प्रमुख सतिषकुमार सोमाणी यांनी दोन्ही परीवाराची भेट घेऊन सांत्वन केले व तातडीची मदत केली श्रीपती फेरे या शेतकरी कुठुंबात त्याची पत्नी व पाच मुली यांच्यावर आभाळ कोसळले .आमच्याशी बोलताना उस्मानाबाद तालुका प्रमुख सतीश सोमानी यांनी शेतकर्यांनी कोणत्याही परस्थीतीला घाबरून आत्महत्या करू नये. कोणत्याही शेतकर्याला काहिही अडचण असेल तर त्यांनी उस्मानाबाद येथील शिवसेना संपर्क कार्यालयात संपर्क करावा त्यासाठी शिवसेना मदत करण्यासाठी तयार आहे .असे आवाहन केले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।